तलाठी भरती २०२३, Talathi Bharti 2023

 महाराष्ट्र महसूल विभाग भरती 2023

 महसूल विभागात तलाठी पदांच्या ४६४४ जागा

 Maharashtra revenue department Bharti 2023 


महाराष्ट्र शासनाच्या महसलू विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) एकुण - 4644 पदांच्या सरळसेवा भरती करीता जाहिरात निघालेली आहे, महाराष्ट्रातील ३६ जिल्यात (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येईल.


Vacancy - 2023


तलाठी पदाची जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा -  OPEN


Online Form भरण्यासाठी  येथे क्लिक करा. OPEN


अर्ज करण्याची शेवटची तारीख – दि. २६ जून २०२३ ते दि. १७ जुलै २०२३ कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.


महसूल विभाग, महाराष्ट्र यांचे  कार्यालय यांच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा-  OPEN

..................................................................

Government Jobs 2023 विषयक माहिती आवडली असेल तर Home Page वर जाऊन Follow बटन प्रेस करा.  

अधिक पदभरती माहिती साठी HOME PAGE वर जा. - OPEN

टिप्पण्या